म.ए.सो.पूर्व प्राथमिक शाळा

Pre-Primary School

शाळेची स्थापना- १८ जून १९७९. १६६ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या ज्ञानवृक्षाची शाखा. ४६ वर्षे पूर्ण झालेली आणि बालगोपाळासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत व वर्गखोल्या खेळण्यासाठी सुरक्षित अंगण असलेली महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीची पूर्व प्राथमिक शाळा. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम राबवणारी शाळा……

अधिक वाचा →

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (म.ए.सो) बद्दल
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि ..
Visit MES Website →

मएसो डॉक्युमेंटरी

mes founders

आमच्याबद्दल

mes founderम.ए.सो बद्दल
१८६० मध्ये, तीन महान दूरदर्शी – वामन प्रभाकर भावे , वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी एकत्र येऊन एका कल्पनेचे बीज रोवले. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा …
अधिक वाचा →
पूर्व-प्राथमिक-शाळाशाळेचा इतिहास
४४ वर्षे पूर्ण झालेली आणि बालगोपाळासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत व वर्गखोल्या खेळण्यासाठी सुरक्षित अंगण असलेली महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीची पूर्व प्राथमिक …
अधिक वाचा →
सौ मेधा दातेमुख्याध्यापक मनोगत
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हि पुण्यातील १६३ वर्ष अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करणारी एक नामवंत जुनी शिक्षणसंस्था आहे. या संस्थेच्या अनेक शाळा व महाविद्यालये यापैकी …
अधिक वाचा →
facilityसुविधा
शाळेत एकूण १४ प्रशस्त अशा शैक्षणिक साधने असलेल्या वर्गखोल्या आहेत. तसेच प्रत्येक वर्गासाठी १ शिक्षक आणि १ सेवक असा स्टाफ आहे….

अधिक वाचा →

activityउपक्रम
म. ए .सो. सौ ‌.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगाच्या तालात, हरिनामाच्या गजरात, ज्ञानोबा तुकाराम …
अधिक वाचा →
teaching methodologyअध्ययन अध्यापन प्रक्रिया
म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळा हि ४४ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली एक उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिध्द आहे. विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी …
अधिक वाचा →

बातम्या आणि अद्यतने

सूचना / बातम्याकॅलेंडर
  • Posts not found
A calendar of events
2026Sept
SMTWTFS
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930

फोटो गॅलरी

स्नेहसंमेलन (3)
मुलांसाठी खेळ (4)
स्नेहसंमेलन (2)
मुलांसाठी खेळ (2)
सण- समारंभ (3)
सण- समारंभ (1)
सण- समारंभ (13)


क्रीडासप्ताह

चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आणि सोशल मिडिया पासून परावृत्त होऊन …. खेळाची आवड निर्माण व्हावी, शारीरिक विकास व्हावा आणि मित्रांबरोबर खेळाचा मनसोक्त आनंद घेता यावा, यासाठी शाळेत क्रीडासप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

This will close in 20 seconds

Scroll to Top